तपाची आवश्यकता आहेच.


आज लोकांना तप म्हणजे कटकट वाटते. एखाद्या नियतकालिकातील लेख वाचून लोक चटकन मत बनवून म्हणतात की 'उपनिषदात एवढे काही चांगले लिखाण नाहीये'. त्यांना सांगितले पाहिजे की, आधी सर्व उपनिषदांचा अभ्यास कर, त्यावर चिंतन कर. ज्यायोगे तुझे तप होईल आणि नंतर तू तुझे मत देशील तर तुझ्या मताला काही किंमत असेल.
     
मी काही वेळा जाहिरात वाचतो की 'वर्षानुवर्षाचा खरजेचा त्वचारोग चोवीस तासात नष्ट होईल!' तेव्हा मला हसू येते की माणूस केवढा मोठा वेडा झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन