नवरात्री दिवस 8 - Power to Face


नवरात्री दिवस 8 - काली माता 

आपण देवींची पूजा करत आहे, देवींना आपण आईच्या मातेच्या रूपात पाहतो. खूप सुंदर नटवून, हातात अश्र शस्त्र दाखवून शृंगार दाखवला जातो. प्रत्येक देवीला खूप शृंगार केलेला दाखवला जातो. या सगळ्या देवींमध्ये एकाच देवीला वेगळ्या रूपात दाखवलं जातं आणि ती म्हणजे कालीमा ( Kali Ma).

काली मातेला काहीच श्रृंगार नाही, मातेच्या हातात असलेल्या सगळ्या अश्रंच वेगळ वेगळं वैशिष्ट्य आहे. काली मातीत सामना करण्याची शक्ती दाखवली जाते. Appearance of kali ma represents the Power to Face, present within us. 
आपण आपल्यात पुरिटी पॉझिटिव्हिटी देवता हे संस्कार आणले पाहिजेत.  

मग आपल्याला ओळखता आला पाहिजे की आपल्याला सहन काय करायचंय आणि सामना कोणत्या गोष्टीचा करायचा आहे. सहन आपल्याला लोकांचे संस्कार याला करायचा आहे. लोकांच्या जुन्या गोष्टी चुकीचे व्यवहार यांना सोडून देऊन late go करून पुढे चालत राहायचा.
संस्काराचा,  चुकीच्या व्यवहारांचा सामना करायचा आहे आणि unethical गोष्टींना सहन करायचं हे एकदा योग्य परखता आल की आपण पुढे जाऊ शकतो.
सामना करायचे आपल्या विकारांचा, असणाऱ्या कमजोरी संस्कारांचा, सामना करायचे आपल्या चुकीच्या गोष्टींचा.
Don't adjust with your weakness, face them and finish them.

काली माझ् च्य या गळ्यात एक कवट्यांची माळ दाखवली जाते ती असं दर्शवते की ही एक एक कवटी  एक वेगळा विकार आहे त्या सगळ्या विकारांना मी मारून माझ्यात सामावून घेत आहे. म्हणजेच माझ्याकडे असणाऱ्या सर्व विकारांचा मी नाश केलेला आहे आणि ते सर्व मित्रांनी माझ्यात खाऊन घेतलेल्या आहेत म्हणजेच ही नष्ट केलेले आहेत.  त्याचप्रमाणे आपल्यासमोर जे काही चुकीच चाललेला आहे त्यात लक्ष न देता त्या गोष्टींचा सामना करायचा आणि योग्य मार्गावर जायचं.
दुसऱ्या हातात एक आर्धी कवटी दाखवली जातो त्यातून रक्तही गळत असतं ते आपल्याला असं दर्शवतो की आपल्यातला सर्वात मोठा विकार जो आहे त्याला ओळखून योग्य परखून तो खाऊन घ्यायचा म्हणजेच छोटे-छोटे विकार आपोआप निघून जाते. आणि आता आपल्यात असलेल्या सर्वात मोठा विकार म्हणजे देह अभिमान अहंकार एकदा का आपण त्याला नष्ट केलं, की देह अभिमानी न होता आत्मभिमानी झाला की आपल्यात असणारा अहंकार आणि निघून जातो.

काय योग्य काय आयोग्य कशाचा सामना करायचा कोणती गोष्ट आपल्याला सहन करायची हा योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन