नवरात्री दिवस 6 - Power to Decide

नवरात्री दिवस सहा - सरस्वती माता 

आपल्या आतील दैवी शक्तीला बोलवण्यासाठी आपण अष्टशक्तींचा अभ्यास करत आहोत. तेव्हा आठही शक्ती आपल्यातल बॅलन्स राहतील तेव्हा दैव्यता (Divinity )आपल्या जीवन जगण्याचा मार्ग होते. 
Like, Purity in thoughts, Purity in words and  Purity in behaviour.
आपला प्रत्येक विचार, शब्द आणि क्रिया कर्म दिव्य होईल. जे संस्कार आपल्याला पाहिजेत ते सहज आपल्या येत राहतील, जर आपण या शक्तींना आपली ताकद बनवली तर, काल आपण पाहिलं Power to Discern काय बरोबर काय चुकीचं काय सत्य काय असत्य. आणि हे जर आपल्याला योग्य परखून घेता आलं तर सहावी पावर आपल्या automatically imerge होईल ती म्हणजे Power to Decide निर्णय घेण्याची शक्ती. आपला एक निर्णय आपलं भविष्य बदलत असतो, म्हणूनच तर एकदा विचार करून निर्णय घेतला तर आपल्या destiny पर्यंतचा मार्ग आपल्याला मोकळा झालेला असतो. So every decision has to be very accurate.

निर्णय घेण्याचे प्रतिक सरस्वती मातेला दाखवल जात. सरस्वतीच्या एका हातात विना(Musical instrument) दाखवला जातो.
Veena - विना हे दाखवतं की ही आत्मा त्याचे स्वतःचे संगीत स्वतः गात आहे म्हणजेच त्याने योग्य परखून जो निर्णय घेतलाय त्या निर्णयात तो गुंतलेला आहे त्याच्या distiny पर्यंत पोहोचण्यासाठी. सरस्वती मातेच्या एका हातात शास्त्र वचने (scriptures) तर दुसऱ्या हातात रोजरी माळा (Rosary) दाखवतात. 
Scriptures - A soul discern right and decide accurately, त्यांचं जीवन हे योग्य मार्गावर चाललेला आहे.
Rosary - आपण स्वतः निर्णय घेतलेला आहे तर आपल्या अवतीभवतीतून वेगळं न होता आपण एकत्र सगळ्यांशी जोडून राहायचं. सगळ्यांसोबत सोडून राहायचं पण घेतलेल्या निर्णयावर सत्य राहायचं. 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन