नवरात्र दिवस 4 - Power to Let go

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सांगितलं जातं या तीन गोष्टी सोडून देण्यास, 
1. Past 
2. Guilt
3. Expectations 

1. Past भूतकाळ 
घडून गेलेला काल आठवणी ठेवू नका तो नेहमी विसरून जाण्याचा प्रयत्न कर. जर तुम्ही आपला भूतकाळ लक्षात ठेवून पुढे चालत असेल तर तुम्ही वर्तमान काळात जास्त वेळ आनंदी नाही राहत. घडलेली प्रत्येक गोष्ट ही फक्त माझ्या कार्मिक मुळेच घडली आहे. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढ्या जुन्या गोष्टी टाळा. 

2. Guilt अपमानितपणा 
आपल्या भूतकाळात अशी ही एखादी चुकीची गोष्ट घडलेली असते की त्याने आपल्याला guilt येत असतो.

3. Expectations अपेक्षा 
रोजच्या जीवनात कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही, आपण अपेक्षा ठेवली आणि ती जर पूर्ण झाली नाही तर अर्थातच आपला आनंद हिरावून घेतलेला असतो. आपल्याला आनंदी राहायचा असेल तर अपेक्षा ह्या दुसऱ्या कोणाकडूनही न ठेवता फक्त स्वतः कडूनच ठेवायच्या. 

याचंच प्रतीक म्हणून सांगितलं जातं मा दुर्गा. माता दुर्गा ही सिंहावर बसून आणि हातात शस्त्र असं दाखवले आहे. देवी असून असं युद्धाचं स्वरूप का. तर आपल्याला जीवनात सगळ्या गोष्टींचा समतोल राखायचा असेल तर आपल्याकडे प्रेम आणि नियम पाहिजे. हेच आपल्याला माता दुर्गा सांगत आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन