ध्येय - जीवनातील महत्त्वाचा पैलू.
ध्येयाचे मीठ
जुन्या काळी कोणी म्हटले असेल, तू जे ध्येयहीन जीवन जगतो आहेस त्याला काही अर्थ नाही. प्रभूसाठी, काही ध्येयासाठी तू जीवण जग, नाहीतर तुझे जीवन आळणी आहे. महिन्यातून एखाद्यावेळी आळणी अन्न खाऊन बघ म्हणजे तुला समजेल की आळणी जीवन असे असते, म्हणजे तर त्याने तुझी बुद्धी बदलेल. पण त्याचा अर्थ लोकांनी कसा केला श्रावण महिन्यात मीठ खायचे बंद करायचे! ध्येयरुपी मीठ तुझ्याजवळ नसेल तर तुझा बंगला, मोटार, वैभव सगळे निरर्थक आहे. जीवनाच्या पेज मध्ये ध्येयाची मीठ असायला हवे. हे जीवनाचे वैभव आहे.
Comments
Post a Comment