मातृदिन श्रावणी पोळा.

मातृदिन पोळा 
श्रावण वद्य अमावस्येला दर्भ ग्रहणी अमावस्या म्हणतात. त्यादिवशी दरबा उपटून आणायचे, असे हरित ने हेमाद्री मध्ये म्हटले आहे. त्या दिवशी आणलेले दरव मी सत्व होत नाहीत. म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असतील त्या दिवशी उपयोगात आणू शकतो. ह्या दिवशी पिठोरीवृत्त करायचे. हे वृत्त खानदेश व मध्य प्रदेशात 'पोळा' नावाने प्रसिद्ध आहे. हा व्रताचा संकल्प खालील प्रमाणे आहे : 

'मम इह जन्मानी जन्मांतरे वा सौभाग्यपुत्रपौत्रफलावाप्यर्थ पिठोरेवृत्त करिष्य| 

मला ह्या जन्मात अथवा जन्म जन्मांतराच सौभाग्य, पुत्र व पवित्र यांचे फल प्राप्त व्हावे यासाठी मी पिठोरीवृत्त करीन.'
    
स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र- पौत्रवती बनवणारी ही अमावस्या 'मातृदिन' म्हणून ओळखली जाते. एका स्त्रीचा पुत्र मुक्त जन्माला होता. म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेऊन स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा, अशी प्रत्येक प्रार्थना केली. तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनींच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला. असे भविष्य पुराणात एक कथा आहे.
    
ह्या कथेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, केवळ पुत्र जन्माला यावा एवढेच नाही तर तो जिवंत देखील राहिला पाहिजे. जिवंत पुत्रामुळेच आईचे मस्त जगात गौरवणे तहात राहते. आपल्या येथे सीमंतीनी स्त्रीला सांगण्यात येते की,

 'निरुत्साह निरानंद निर्विर्यमरीनन्दनम्
 मा स्म सीमंतीनी काचिज्जनयेत्पुत्रमीद्दशशम्' 

'निरुत्साही, निरानंदी, निर्विर्य तसाच शत्रूला ज्याच्या जन्माने आनंद होतो, अशा पुत्राला तू कधीही जन्म देऊ नकोस.' 100 मूर्ख मुलांपेक्षा एक गुणवान पुत्र श्रेष्ठ आहे. एक चंद्रच अंधकार दूर करायला समर्थ आहे; अनंत ताऱ्यांचा समुदाय नाही! चंद्रामुळेच रात्र प्रकाशित होते.'



    

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन