जसा संकल्प तशी सृष्टी.

विचार एक शक्ती 
    आपल्याला गीतेत समजावल आहे; म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो पण भगवंताचा मुलगा आहे. असा असला पाहिजे तर दिवाळीच दिवाळी आहे. अशी दिवाळी करण्यासाठी काय केले पाहिजे? विचार परिवर्तन केले पाहिजे, विचारात खूप मोठी शक्ती आहे. आज विचार क्रांती होत नाही. विचार क्रांती ही पहिली पायरी आहे. मग भावक्रांती आणि नंतर आचार क्रांती असा त्याचा रस्ता आहे. जोपर्यंत विचार बदलत नाहीत तोपर्यंत काहीच बदलणार नाही. विचार क्रांती झाली पाहिजे. विचार ही पहिली पायरी.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.