पतिव्रता स्रीच्या जीवनात पतिचे असलेले महत्त्व.

 निर्भय
 
'मी कोणाचा तरी आहे' हे जिने मान्य केले ती व्यक्ती निर्भय असते. वेश्या कोणाचीच नसते म्हणून ती कोणाला उलट- सुलट उत्तर देत नाही परंतु पतिव्रता स्री कोणाची तरी आहे, तिने स्वतःवर पतीचा शिक्का मारला आहे. ती पतीच्या नावाने कुंकू लावते. तेव्हा वाटेल तेवढा मोठा माणूस तिच्या घरी आला आणि तिच्या पतीची चौकशी करू लागला तर 'ते घरी नाहीत' सांगून झटकन दरवाजा बंद करते, कारण आलेल्या माणसाची तिला गरज नसते. दरवाजा बंद करताना तिच्या मनात विचार येत नाही की त्या माणसाला काय वाटेल? त्याचप्रमाणे ज्या लोकांनी स्वतःवर भगवंताच्या नावाची मोहर उठवली त्यांची मस्तीच काही वेगळ्या प्रकारची असते. ती मस्ती ही काही भगवद्भक्तीची आहे. भक्तीची देखील नशा असते, पण ती दैवी नशा असते.
 
        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन