बुद्धीचा आणि मनाचा सराव यांच्यातील साम्य


 बुद्धीला ट्रेनिंग 
   
बुद्धीने आचारसंहिता, जीवनसंहिता नक्की केली पाहिजे त्याप्रमाणे बुद्धी वागली नाही तर भगवंत ती बुद्धी काढून घेईल. याचे नाव सजा. भगवंत प्रेमाने विचारतो मुला तुला बुद्धी नको का? तुला साधन खेळायला आवडत नाही का? असे म्हणून माणसाची बुद्धी काढून कमी करून टाकतो. तेव्हा मनाला व बुद्धीला विशिष्ट कामाला लावून भगवंताचा बांधव बनवायचे आहे. भगवंताने आपल्याला शिक्षा करावी अशा रीतीने बुद्धी वापरून आपण स्वतःच आपले शत्रु बनता कामा नये. बुद्धीला आपला शत्रू बनवू नका. बुद्धीला व मनाला विशिष्ट आकार द्यायचा म्हणजे काय करायचे? हे वर्णन ऐकून माणसाच्या मनाला वाटते अभिलाशा वाटते की 'मी असे जीवन जगावे.'

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन