स्व - प्रक्षेपण

 
प्रक्षेपण
         सत्पुरुषरूपी तीर्थत स्नान केल्याने काय होते? यावर. सत्पुरुषरूपी उत्तरतात, आपल्यात भाव निर्माण होतो. या लोकांचा दिन-प्रतिदिन भगवंता वरचा दुर्दम्य विश्वास पाहून आणू मात्र तरी आपल्यातही विश्वास येऊ लागतो. जो दिसत नाही अशा भगवंतावरती विश्वास ठेवायचा ही सोपी गोष्ट नाही. ज्यांना भगवंता एकशेएक टक्के विश्वास निर्माण झाला आहे असे विश्वास युक्त जीवन पाहून, त्यांचे जीवन जवळून न्याहाळून, त्यांचा बनून, तोच विश्वास आणि तोच भाव आपल्यात संक्रात होण्याचा संभव आहे. जसा सूर्यप्रकाशाचे प्रक्षेपण करतो तसे हे लोक प्रेमाचे प्रक्षेपण करत असतात. ते               स्वीकारण्यासाठी आपले मशीन, आपली इंद्रिये तयार असली पाहिजेत. अशा प्रकारे इंद्रिये तयार करणे हाच अभ्यास आहे


Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.