सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 10. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात भावना असतात.


10. Anything is beautiful which is an expression  
       ते सुंदर आहे की जिथे अविष्कार दिसतो. ज्याच्या बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यात, काम करण्यात आत्माविष्कार दिसतो तो सुंदर आहे. सुखदुःखाच्या बाबतीत जो बेदरकार आहे, तो सुंदर आहे. आत्माविष्कार ही निराळी गोष्ट आहे. आमचे ऋषी जेव्हा भगवंताच्या विषयी बोलू लागले तेव्हा अश्रद्धाळू नव्हते, संशयवादी देखील नव्हते. तळहातावर ठेवलेला आवळा जसा स्पष्ट दिसतो तसे ते भगवंताच्या बाबतीत बोलत होते. तै नि:संशय होते. ज्याच्या बोलण्यात, राहण्यात आत्माविष्कार असतो तो सुंदर वाटतो. शब्दाविष्कार नाही, शब्दाविष्कार ही वेगळी गोष्ट आहे. आणि आत्मविश्कारी वेगळी गोष्ट आहे ज्याच्यात आत्मविष्कार आहे तो सुंदर आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.