मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर स्नान

 




Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १२ लाख भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान; 

Makar Sankranti : प्रयागराज येथेल गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या तीन नद्यांचा संगम होणाऱ्या घाटावर तब्बल १२ लाखाहून अधिक भाविकांनी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर स्नान केले.

मकर संक्रांती पासून सुरू होणाऱ्या दीड महिन्याचा 'माघ मेळाव्याल' देखील सुरुवात झाली.

प्रयागराजमधील संगम घाटावर  वार्षिक 'माघ मेळा' दरम्यान 'मकर संक्रांती' निमित्त गंगा नदीत पवित्र स्नान करताना भाविक. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सवासाठी राज्यभर व्यापक व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

एका भविकाणे  कपाळावर "राम" हा शब्द लिहून  मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगा नदीत पवित्र स्नान केले. 

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.