अधिक मास

 



अधिक मासात सूर्य चैत्र महिनात मीन राशित  मेष राशित वैशाखात तर वृषभ राशीत जेष्ठ महिन्यात येतो.

कधीकधी एका राशीत सूर्य असताना दोन चंद्र महिन्याचा प्रारंभ होतो, त्यात पहिला अधिक मास,दुसरा निजमास. या महिन्यात सूर्यात राशी बदल होत नाही. 

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना 365 दिवस पाच तास 48 मिनिट 46 सेकंद लागतात. 

चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणेचा काळ 354 दिवस 8 तास 48 मिनिट 34 सेकंद लागतो.

 यामुळे दरवर्षी 10 दिवस 21 तास 12 सेकंदाचा फरक पडतो. चंद्र वर्षात 360 तिथी. सूर्यवर्षात 371 तिथी. 3 वर्षात एक अधिक मास येतो. दोन अधिक मासात 27 ते 35 महिन्याच्या आंतर असते.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.