भगवंताने श्रीकृष्णाला दिलेल्या देणग्या
भगवंताने जीवनामध्ये खूप गोष्टी भरल्या आहेत.
1. साफल्या - उत्साह वाढवते.
2. वैफल्य- दृढता वाढवते.
3. षौरुष- उपभोगक्षमता व उपभोग तीव्रता ह्यासाठी षौरुष, सामर्थ्य हवे.
4. कर्ममयता- गतिशीलता, धर्म वाढवते.
5. वेग- गती ,सामर्थ्य, स्थान देते.
6. आवेश- उत्कटता . मनोविकार वाढवते.
7. सुंदरता- सुंदरता, वंदनीय, पूजनीय बनवावे लागेल.
8. कुरुपता - सौंदर्य सापेक्ष आहे.
9. ग्लानी- थकवा.
10. उदारता- माणसाच्या स्वकर्तृत्वावर विश्वास पाहिजे.
11. कार्पण्य- मनोदौर्बल्या. जीवनात सनातत्त्व व अनाथत्व स्वीकारले पाहिजे. 12. कारूण्य- दया जेव्हा चालू लागते तेव्हा तिला कारूण्य म्हणतात.
13. द्वेष- देषाची तीव्रतर भावना अपेक्षित आहे.
14. उपरोध- प्रतिबंध- प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे.
15. रोदन- रुदन, रडणे. भाव वाढवतो.
16. मूढता- कर्माप्रमाणे भक्तीतही वेडे झाले पाहिजे.
17. कामुकता- कामुकतेत उत्साह आहे. आकर्षण आहे. आक्रमण आहे. आवेश आहे आणि सौंदर्य पिपासा आहे. त्यात आगतिकता आहे. ग्राहकता आहे. शरणागती आहे व वर्तन चातुर्य आहे. हे सर्व तिचे परिणाम आहे.
18. तत्त्वज्ञान- जीवनाचे तत्व कोणते ते समजण्याचा प्रयत्न मनूष्य करणार नाही तर कोण करणार?
Comments
Post a Comment