अयोध्येचे राम मंदिर




राम मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे. जे अयोध्यामध्ये उत्तर प्रदेशात भारतात निर्माणाधीन आहे . हे हिंदू धर्माचे प्रमुख दैवत, रामाचे जन्मस्थान असलेल्या रामजन्म भूमीच्या ठिकाणी आहे . 
Ayodhya Ram Mandir म्हणजेच प्रभू श्रीरामा ची जन्मभूमी. रामायण हा आपल्या हिंदूचा महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्यात प्रभू श्रीरामांबद्दल लिहलं गेलं आहे. अयोध्येत जिथे रामाचा जन्म झाला, त्या जागी भव्य राम मंदिर उभे राहिले. रामा चा 500 वर्षांचा वनवास संपुष्टात येणार आहे. त्या मंदिरात श्रीरामाच्या आगमनाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. 22 जानेवारी 2024 ला रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित काम वेगाने चालू आहे. या सोहळ्यासाठी अयोध्याच्या रस्त्यांवर सुंदर नक्षीने सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुरेख देखावा दाखवला आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.