शिक्षण

 





अव्यक्त गुणांना व्यक्त करणे आणि अव्यक्त शक्तीला जागृत करून कार्याला लावणे त्याचे नाव शिक्षण जीवनामध्ये निश्चित व असंदिग्ध ध्येय प्रदान करते ते खरे शिक्षण.

मागील पिढीतील ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ भावी पिढीला होवा हा शिक्षणाचा हेतू.

पैसे मिळवण्यासाठी विद्या मिळवायची नसते.

 शिक्षण जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी, सुख-शांती व समाधान लाभण्यासाठी तसेच ईश्वरा जवळ पोहोचण्यासाठी विद्या मिळवायची असते.

प्रत्येक बालकाला जीवनलक्षी शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक घर, शाळेत मिळालेले संस्कार आत्मसात करण्यासाठी विविध प्रयोगशाळा बनले पाहिजे.

शिक्षण जीविकेचे साधन असेल तर ती कला आणि जीवन विकासासाठी असेल तर ती विद्या.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.