भगवंताची देणगी - जीवन अमृत

 



मानवी जीवन सुलभ होण्यासाठी भगवंताने जीवनामध्ये खूप गोष्टी भरल्या आहेत .

1. साफल्य - उत्साह वाढवते.

2. वैफल्य- दृढता वाढवते .

3. पौरुष - उपभोग क्षमता व उपभोग तीव्रता यासाठी पौरुष व सामर्थ्य .

4. कर्ममयता - गतिशीलता , धर्म .

5. वेग - 1.गती 2.सामर्थ्य 3.स्थान .

6. आवेश - उत्कट मनोविकार .

7. सुंदरता - सुंदरता, वंदनीय ,पूजनीय बनावे लागेल. 

8. कुरूपता - सौंदर्यसापेक्ष आहे .

9. ग्लानी - थकवा .

10. उदारता - माणसाचा स्वकर्तृत्वावर विश्वास पाहिजे .

11. कार्पण्य -  मानोदार्यबल्य. जीवनात सनाथत्व व अनाथत्व स्वीकारले पाहिजे. 12. कारुण्य - दया जेव्हा चालू लागते तेव्हा तिला कारुण्य म्हणतात .

13. द्वेष - द्वेषाची तीव्रतर भावना अपेक्षित आहे .

14. उपरोध - प्रतिबंध . प्रवाह विरुद्ध पोहायचे आहे. 

15. रोदन - रुदन, रडणे. 

16. मुडता - कर्माप्रमाणे भक्तीतही वेडे झाले पाहिजे. 

17. कामुकता - कामुकतेत उत्साह आहे, आकर्षण आहे, आक्रमण आहे, आवेश आहे आणि सौंदर्य पिपासा आहे त्यात आगतिकता आहे, ग्राहकता आहे, शरणागती आहे व वर्तन चातुर्य ही आहे. हे सर्व तिचे परिणाम आहे 

18. तत्त्वज्ञान - जीवनाचे तत्व कोणते ते समजण्याचा प्रयत्न मनूष्य करणार नाही तर कोण करणार.?

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

मनुष्य गौरव दिन