नर कोणाला म्हणायचे ?


नर कोणाला म्हणायचं ?

जो आत्मप्रत्यायवान, महत्वकांशी, कृतज्ञ आणि परोपकारी आहे तोच नर आहे.

मनुष्यत्वामध्ये आत्मप्रतिकार, आत्मविश्वास, आत्म गौरव तिन्ही गोष्टींचे रसायन तयार होते तेव्हा आत्माप्रत्येवान म्हणतात.

मी सुखी बनेल, 
मी प्रभूचा बनेल अशी महत्वकांक्षा असली पाहिजे. माणूस कृतज्ञ असला पाहिजे.
 प्रभुचे जे काही काम अपेक्षा रहितपणे करण्यात येईल तो परोपकार आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.